AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | ट्रॅफिक जॅम असताना ड्रायव्हरने उघडला जेवणाचा डब्बा, स्टेरिंगवरती एक हात ठेऊन जेवत असताना…

सध्या सोशल मीडियावर बेंगलूरुच्या ट्रॅफिकमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ट्रॅफिक जाम असल्यामुळे बसच्या चालकाने आपला जेवणाचा डब्बा उघडला आहे. त्यानंतर काय झालंय ते तुम्ही व्हिडीओत पाहा.

VIDEO | ट्रॅफिक जॅम असताना ड्रायव्हरने उघडला जेवणाचा डब्बा, स्टेरिंगवरती एक हात ठेऊन जेवत असताना...
Traffic Jam Viral VideoImage Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: May 30, 2023 | 2:12 PM
Share

नवी दिल्ली : सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल (Traffic Jam Viral Video) झाला आहे. हा व्हिडीओ बेंगलूरुमधील (Bengluru) असल्याचं समजतंय. तिथं त्या परिसरात ट्रॅफिक (Traffic) अधिक असल्याचं त्या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. तिथल्या ट्रॅफिकमुळं लोकं सुध्दा अधिक परेशान आहेत. गाड्यांची इतकी वर्दळ असते, की लोकं सुध्दा परेशान झाली आहेत. सध्या एका बसच्या चालकाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तो चालक ट्रॅफिकमध्ये जेवण करीत आहे. अशा पद्धतीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. त्याचबरोबर लोकांना असे व्हिडीओ सुध्दा अधिक आवडतात.

सोशल मीडियावर सध्या व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून बेंगलुरु शहराला ट्रॅफिकचं शहर म्हणून ओळखल जाईल अशी सगळीकडं चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे अशा ट्रॅफिकमुळे लोकं परेशान झाली आहेत. कुठल्याही कामाला जाताना त्यांना उशीर होतं आहे. एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी कित्येक तास लागत आहेत. त्यामध्ये असलेल्या एका बस चालकाचा व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे.

ट्रॅफिक जाममध्ये जेवणं

व्हायरल व्हिडीओमध्ये एक बस चालक ट्रॅफिकमध्ये फसल्यानंतर आपलं जेवणं करीत आहे. त्या व्हिडीओवरुन तुम्हाला अंदाज येत असेल की ट्रॅफिकमध्ये लोकांचा कितीवेळ वाया जात आहे. त्याचबरोबर ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर वेळेचा चांगला उपयोग झाला पाहिजे असंही काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. व्हिडीओला सोशल मीडियावर आल्यानंतर लगेच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ इंन्स्टाग्रामवरती साईं चंद बय्यवरापु नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

व्हिडीओला 16 लाख व्यूज मिळाले

हा व्हिडीओ आतापर्यंत 16 लाख लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ 86 हजार पेक्षा अधिक लोकांनी लाईक केला आहे. हा व्हिडीओ सिल्क बोर्ड जंक्शन परिसरातील आहे. त्या व्हिडीओ अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.

Follow Us
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा