AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | रोमँटिक वातावरणात तो मुलीला लग्नासाठी प्रपोज करणार होता, पण अंगठी पाण्यात पडली, मग…

VIRAL VIDEO | व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळत आहे की, एक मुलगा आपल्या गर्लफ्रेंडला लग्नासाठी प्रपोज करणार होता. त्याचवेळी तो त्याच्या पॅन्टमधून रिंग बाहेर काढत होता. खिशातून रिंग काढत असताना त्या मुलाच्या हातातून खाली पडते. मग काय होतं तुम्ही एकदा व्हिडीओत पाहा.

VIDEO | रोमँटिक वातावरणात तो मुलीला लग्नासाठी प्रपोज करणार होता, पण अंगठी पाण्यात पडली, मग...
Viral NewsImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: May 27, 2023 | 2:52 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल (Social Media Viral Video) झाला आहे. त्यामध्ये जे काही घडलं आहे, ते अधिक मजेशीर असल्यामुळे लोकांना तो व्हिडीओ अधिक आवडला आहे. हा व्हिडीओ तुम्ही पाहिल्यानंतर तुम्ही सुध्दा हसल्याशिवाय राहणार नाही. काही व्हिडीओ असे असतात की, ते लोकांना अधिक हसवतात. सध्या सोशल मीडियावर (trending video) तसाचं एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एक मुलगा आपल्या गर्लफ्रेंडला (Viral Video) लग्नासाठी प्रपोज करणार होता. तिथं गेल्यानंतर नेमकं काय झालं ? हे तु्म्ही व्हायरल व्हिडीओत पाहा.

गर्लफ्रेंडला लग्नाचा प्रस्ताव देणार होता

व्हायरल व्हिडीओमध्ये स्पष्ट पाहायला मिळत आहे की, एक मुलगा आपल्या गर्लफ्रेंडला लग्नाचा प्रस्ताव देणार होता. त्यावेळी तो आपल्या पॅन्टच्या खिशातून अंगठी बाहेर काढणार होता. खिशातून अंगठी बाहेर काढत असताना त्याची अंगठी खाली पडते. हे सगळं पाहून त्या गर्लफ्रेंड अधिक हैराण होते. अंगठी नदीच्या पाण्यात पडल्यामुळे तो तरुण सुध्दा नदीच्या पाण्यात उडी मारतो. सोशल मीडियावरती हा व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ आतापर्यंत 67 लाख लोकांनी…

व्हायरल झालेल्या व्हिडीओला cctvidiots नावाच्या ट्विटर खात्यावरुन शेअर करण्यात आलं आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 67 लाख लोकांनी आतापर्यंत पाहिला आहे. त्याचबरोबर त्या व्हिडीओला कमेंट सुद्धा अधिक आल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करीत असताना, बिचाऱ्याचं नशीब खराब असल्याचं म्हटलं आहे. आणखी एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, सगळं काही खराब झालं असं म्हटलं आहे. सोशल मीडियावर अशा पद्धतीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्याचबरोबर लोकांना सुध्दा अशा पद्धतीचे व्हिडीओ पाहायला अधिक आवडतं.

Follow Us
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.
बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
Supriya Sule | बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क साधण्याचे दिले निर्देश
राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क वाढवण्याचे निर्देश, पुण्यातील बैठकीत स्पष्टीकरण
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
Pune | पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं शोषण; आरोपी फरार
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल, रोजगार टिकवण्यासाठी उपाययोजनांची मागणी
भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या...
Pune | भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्तारावर हिंदू महासभेचे आनंद दवे आक्रमक
फडणवीसांचे उत्तर: चाकण MIDC मधील ७६% बंद कंपन्या ‘डिफंक्ट’ होत्या
चाकण एमआयडीसीतील कंपन्या बंद: फडणवीसांनी पवारांना दिले उत्तर
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
Rahul Narwekar | आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात निर्णय....