AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | अस्वलाने स्वतः ला आरशात पाहिलं आणि दचकलं, नंतर जो काही राडा घातला तो व्हिडीओत पाहा

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये अस्वल पहिल्यांदा आरशात पाहिल्यानंतर कसं दचकलं आहे ते पाहायला मिळत आहे.

VIDEO | अस्वलाने स्वतः ला आरशात पाहिलं आणि दचकलं, नंतर जो काही राडा घातला तो व्हिडीओत पाहा
bear viral news
| Updated on: Sep 05, 2023 | 2:30 PM
Share

मुंबई : मानवाकडे ज्या गोष्टी सध्या उपलब्ध आहेत. त्या गोष्टी प्राण्याच्याकडे (Animal video) नाहीत. ज्यावेळी माणूस वापरत असलेली एखादी गोष्ट प्राणी पहिल्यांदा पाहतो, त्यावेळी तो घाबरतो किंवा हल्ला करतो असं अनेकदा पाहायला मिळालं आहे. आरसा हे तुमचं प्रतिबिंब दाखवतो. माणूस सकाळी उठल्यापासून आरश्यात (mirror) पाहत असतो. त्याचबरोबर आपला चेहरा व्यवस्थित ठेवत असतो. तरं झालं असं की जंगलात एका ठिकाणी आरसा ठेवला होता. त्यावेळी तिथं अस्वल (bear viral news) आलं, त्याने ज्यावेळी आरशात पाहिलं, त्यावेळी ते एकदम दचकलं. त्याचबरोबर आरसा फोडून टाकला आहे.

जंगली जनावर कधी आरशात पाहताना तुम्ही पाहिलं आहे का ? त्याचबरोबर ते अचानक समोर आल्यानंतर काय करतील याचा सुध्दा विचार केला आहे का ? आज तुम्ही असा व्हिडीओ पाहणार आहात. त्यामध्ये एका घनदाट जंगलात एक आरसा ठेवला आहे. ज्यावेळी प्राण्यांना अशा वस्तू दिसतात. त्यावेळी तो प्राणी ती जवळ जाऊन पाहण्याचा प्रयत्न करीत असतो.सध्या तिथं एक आरसा ठेवला आहे. तो पाहून अस्वल कसं घाबरलं आहे हे पाहताना तुम्हाला हसू कंट्रोल होणार नाही.

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. अस्वल जंगलात भटकंती करीत आहे. भिरत असताना त्याचं लक्ष तिथं असलेल्या आरशाकडे गेलं आहे. ज्यावेळी ते आरशात पाहतं, त्यावेळी त्या समोर कोणीतरी असल्याची जाणीव होते. ज्यावेळी आरसा फोडतो, त्यावेळी त्याला कोणीचं दिसत नाही. हा व्हिडीओ अधिक हास्यास्पद आहे. एखाद्या जंगलातील प्राण्याला अशा पद्धतीने आरसा दिसल्यानंतर तो अशाचं पद्धतीने वागणार एवढं निश्चित आहे.

हा व्हिडीओ पाहिल्यापासून नेटकरी अधिक हास्यास्पद कमेंट करीत आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, अस्वल स्वतः सोबत संघर्ष करीत आहे. दुसरा नेटकरी म्हणत आहे की, जंगलात अशा गोष्टी ठेवायला नाही पाहिजेत. त्याचबरोबर आणखी एकाने कमेंटमध्ये लिहीले आहे की, अस्वलाला स्वतः चा चेहरा आवडत नाही.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.