Video : न्यूयॉर्कमधील पार्कमध्ये तरूणींची नो एन्ट्री!, डान्स पाहून प्रेमात पडाल…

Video : न्यूयॉर्कमधील पार्कमध्ये तरूणींची नो एन्ट्री!, डान्स पाहून प्रेमात पडाल...
व्हायरल डान्स

दोन मुली अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील एका पार्कमध्ये डान्स करताना पाहायला मिळत आहेत. त्यांनी घागरा घालून डान्स केलाय. विनिता हजारीने हा व्हीडिओ शेअर केलाय. तिने तिच्या इन्स्टाग्रामवरहा व्हीडिओ शेअर केला आहे.

आयेशा सय्यद

|

May 12, 2022 | 4:01 PM

मुंबई : सध्या सोशल मीडियावर डान्स व्हीडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल (Viral Video) होत आहेत. त्यातही भारतीय गाण्यावर परदेशात केला जाणारा डान्स खूप आवडीने पाहिल जात आहे. आताही असाच एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात दोन मुली अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील एका पार्कमध्ये डान्स करताना पाहायला मिळत आहेत. त्यांनी घागरा घालून डान्स केलाय. विनिता हजारी (Vinita Hazari) असं व्हीडिओ शेअर केलेल्या या तरूणीचं नाव आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर (Instagram) हा व्हीडिओ शेअर केला आहे. याला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. तर साडे चार हजारहून अधिक लोकांनी याला लाईक केलंय.

तरूणींचा ‘नो एन्ट्री’ डान्स

दोन मुली अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील एका पार्कमध्ये डान्स करताना पाहायला मिळत आहेत. त्यांनी घागरा घालून डान्स केलाय. विनिता हजारीने हा व्हीडिओ शेअर केलाय. तिने तिच्या इन्स्टाग्रामवरहा व्हीडिओ शेअर केला आहे. याला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. तर साडे चार हजारहून अधिक लोकांनी याला लाईक केलंय.यात त्या नो एन्ट्री या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. याला त्यांनी दोन मैत्रिणी एकत्र आल्यावर डान्स केला तुम्हीही केला असेल तर आम्हाला टॅग करा असं म्हटलंय.

याआधीही विनिताच्या डान्सची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील रस्त्यावर डान्स करताना ही पाहायला मिळाली. तिने घागरा घालून डान्स केलाय. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर Instagram हा व्हीडिओ शेअर केला आहे. याला 25 हाजरांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर हजारो लोकांनी याला लाईक केलंय. याला तिने “एक भारतीय मुलगी हॉलीवूडच्या मैदानात धमाका करतेय. न्यूयॉर्कला बॉलिवूडचा असा क्लासी डान्स हवा आहे का? सांगा मला”, असं कॅप्शन दिलं आहे. हा डान्स अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Vinita Hazari (@vinihazari)

View this post on Instagram

A post shared by Vinita Hazari (@vinihazari)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें