AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral: लादीवर झोपली होती मुलगी, तेवढ्यात पॅण्टमध्ये गेला उंदीर,त्यानंतर जे झाले…

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ हे युजर मिळवण्याच्या नावाखाली ओढून ताडून केलेले असतात. पण काही मात्र नैसर्गिक घडलेल्या घटना आणि अपघात सीसीटीव्ही रेकॉर्ड झालेले असतात. हा व्हिडीओ त्यातला आहे.

Viral: लादीवर झोपली होती मुलगी, तेवढ्यात पॅण्टमध्ये गेला उंदीर,त्यानंतर जे झाले...
girls viral video
| Updated on: Aug 08, 2025 | 7:40 PM
Share

एका दुकानात लादीवर आरामात मुली झोपल्या या व्हिडीओत दिसत आहेत. थकलेल्या या मुलींपैकी एक मुलगी आडवी पडून मोबाईल पाहात आहे तर दुसरी मुलगी झोपलेली असल्याचे या व्हायरल व्हिडीओत दिसत आहे. त्यानंतर अचानक झोपलेल्या मुलीच्या पॅण्टमध्ये एक उंदीर अचानक शिरतो. त्यानंतर जे झाले ते पाहून तुम्हालाही हसु येईल. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटिजन्स या मुलीची फजिती पाहून मजा घेत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत पाहू शकता की दोन मुली आपल्या बुटीकमध्ये दुपारच्या सहज आडव्या पडल्या आहेत. एक मुलगी फोन पाहण्यात बिझी आहे.आणि दुसरी मुलगी दमलेली असावी म्हणून ती दुपारची एक झोप काढत आहे. त्यानंतर एक उंदीर अचानक आला आणि त्या झोपलेल्या मुलीच्या पॅण्टमध्ये शिरला त्यानंतर जो हंगामा झाला तो पहाण्यासारखा आहे.

तुम्ही पाहाल कसा एक उंदीर अचानक झोपलेल्या मुलीच्या पॅण्टमध्ये अचानक शिरत असल्याचे दिसत आहेय. त्यामुळे ही मुलगी हडबडून उठते आणि संपूर्ण दुकानात अक्षरश: उड्या मारत असताना दिसत आहे. या मुलीची अवस्था पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. आपल्या सहकारी मैत्रीणीची ही अवस्था पाहून तिच्या शेजारी झोपणाऱ्या मुलीलाही हसु आवरले नाही. ती जोरजोराने हसू लागली. काही वेळाच्या महत्प्रयत्नाने हा उंदीर महाशय या मुलीच्या पॅण्टमधून बाहेर निघून दुसरीकडे पळताना दिसत आहे.

@ngakaksehat इंस्टाग्राम हँडलवरुन शेअर झालेला व्हिडीओ व्हीएतनामचा असल्याचे म्हटले जात आहे. या व्हिडीओला आतापर्यंत २ लाख १६ हजार लोकांनी लाई्क्स केले आहे. नेटीजन्स या व्हिडीओला खूप मजेशीर कमेंट्स दिलेले आहेत.

मुलीसोबत घडला मजेशीर अपघात, उंदीर पॅण्टमध्ये घुसला !

View this post on Instagram

A post shared by Ngakaksehat (@ngakaksehat)

एका युजरने लिहिलेय की, उंदीर घुसतात मुलगी गंगम स्टाईल डान्स करायला लागली. दुसरे एका युजरने मजेने म्हटलेय की उंदराने तर दीदीचा जीवच घेतला असता ! हा व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.