AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमानतळाच्या एअरोब्रिजवर असंख्य भूतं दिसली… हा व्हिडीओ पाहून दरदरून घाम फुटेल? असं घडू शकतं? तुम्ही Video पाहून सांगाच

थायलंडच्या फुकेत विमानतळाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात एका रिकाम्या एअरोब्रिजवर भूतांच्या सावल्या दिसत आहेत. काय आहे यामागे....

विमानतळाच्या एअरोब्रिजवर असंख्य भूतं दिसली... हा व्हिडीओ पाहून दरदरून घाम फुटेल? असं घडू शकतं? तुम्ही Video पाहून सांगाच
Phuket Airport
| Updated on: Aug 06, 2025 | 9:24 PM
Share

साल २०१७ हा एक व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात कथितपणे थायलंडच्या विमानतळावर भूतांच्या आकृत्या एअरोब्रिजवरुन चालताना दिसत आहेत. काही सेकंदाच्या या व्हिडीओ नेटीजन्समध्ये दहशत आणि मानसिक धक्का अशा संमिश्र भावना दिसत आहेत. या व्हिडीओत तरंगत लोक विमानातून बाहेर पडताना दिसत आहेत. जे वास्तवात तेथे नव्हतेच, कारण हा एअरोब्रिज विमानाला जोडलेला दिसतच नाहीए…

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ संदर्भात असा दावा केला जात आहे की हा थायलंडचा फुकेत इंटरनॅशनल एअरपोर्टवर झालेल्या अपघातात मृतांचे आत्मा आहेत. अनेक नेटिजन्स या व्हिडीओला १६ सप्टेंबर २००७ च्या वन-टु-गो एअरलाईन्सच्या फ्लाईट २६९ अपघाताशी जोडत आहेत. या अपघातात ९० लोक ठार झाले होते.

@scaryencounter नावाच्या इंस्टाग्राम हँडलवरुन हा व्हिडीओ पुन्हा शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत अनेक नेटीजन्सने या भयानक अपघातातील हे प्रेतात्मे असल्याचे म्हटले आहे.

एका युजरने कमेंट केली आहे की ते हवेत लटकत आहेत. त्यांना माहिती नाही ते मेलेले आहेत. ते वारंवार एकच काम करत आहेत. जे त्यांनी काचा तुटण्याच्या आधी केले होते. दुसऱ्या एका नेटीजन्सने म्हटले की निरखून पाहीले की समजते की चालत नाहीएत.हवेत तरंगत आहेत. तरीही या व्हिडीओचे सत्य मात्र वेगळेच आहे.

येथे पाहा व्हिडीओ –

काय आहे या व्हीडिओ मागचे सत्य ?

दि सन या वृत्तपत्रात 2017 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार व्हिडीओत जी भूताची सावली दिसत आहे. ती एक ऑप्टीकन इल्युझन आहे. या वृत्तात म्हटले आहे की या व्हिडीओत जे तरंगताना लोक दिसत आहेत ती वास्तविक एअरोब्रिजच्या चमकदार काचांवर एअरपोर्टचा प्रकाश आणि तेथील लोकांचे प्रतिबिंब आहे.

राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट.
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद.
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ.