AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : भरमंडपात नवरा-नवरीमध्ये रंगली पुशअप स्पर्धा, नेटकरी म्हणतात, “हेच बघायचं राहिलं होतं!”

bridal_lehenga_designn नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.या व्हीडिओला अनेकांनी पाहिलंय. लाईक केलंय. "याला म्हारी छोरी छोरो से कम है के...", असं कॅप्शन देण्यात आलं आहे.

Video : भरमंडपात नवरा-नवरीमध्ये रंगली पुशअप स्पर्धा, नेटकरी म्हणतात, हेच बघायचं राहिलं होतं!
व्हायरल व्हीडिओ
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Apr 23, 2022 | 4:25 PM
Share

मुंबई : उन्हाळा (Summer) सुरू आहे. त्यामुळे सगळीकडेच लग्नाचा मोसम सुरू आहे. अश्यात लग्नातले काही व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता एक भन्नाट व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. यामध्ये वधू-वरांच्यात एक स्पर्धा रंगली आहे. लग्नासाठी खरेदी केलेले स्टाइलिश कपडे घालून हे दोघे चक्क पुशअप्स (Pushup competition) करताना पाहायला मिळत आहेत. याचा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. त्यावर नेटकरी कमेंट करत आहेत.

व्हायरल व्हीडिओ

एक भन्नाट व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. यामध्ये वधू-वरांच्यात एक स्पर्धा रंगली आहे. लग्नासाठी खरेदी केलेले स्टाइलिश कपडे घालून हे दोघे चक्क पुशअप्स करताना पाहायला मिळत आहेत. याचा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. त्यावर नेटकरी कमेंट करत आहेत.

bridal_lehenga_designn नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.या व्हीडिओला अनेकांनी पाहिलंय. लाईक केलंय. “याला म्हारी छोरी छोरो से कम है के…”, असं कॅप्शन देण्यात आलं आहे. यावर अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर काहींनी मात्र या व्हीडिओची खिल्ली उडवली आहे. हेच बघायचं राहिलं होतं!, अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे.

या व्हीडिओत वधू-वर मंचावर उपस्थित असल्याचं दिसत आहे. इतक्यात पुशअप्सची स्पर्धा सुरू सुरू होते. तुम्ही पाहू शकता की दोघेही एकामागून एक पुशअप्स मारायला लागतात. या व्हीडिओला सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Follow Us
MHT-CET घोटाळ्यावर CET सेलचं मोठं स्पष्टीकरण; सोशल मीडियावरील दावे...
MHT-CET घोटाळ्यावर CET सेलचं मोठं स्पष्टीकरण; सोशल मीडियावरील दावे दिशाभूल करणारे, म्हणत केला मोठा खुलासा
एकच खळबळ! भाजप नगरसेवकाच्या मुलांचे मार्क थेट...
MHT-CET Paper Case | एकच खळबळ! भाजप नगरसेवकाच्या मुलांचे मार्क थेट... काँग्रेस नेत्याचा धक्कादायक दावा
13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये... सीईटी...
CET Exam Scam | 13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये... सीईटी परीक्षेबाबत पालकांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपने खळबळ
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...  प्रफुल पेटल आणि शरद पवार भेटीची इनसाइड स्टोरी
बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात...
CET Exam Scam | बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात महाघोटाळ्याच्या आरोपांनी खळबळ!
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट चर्चेत
जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण?
CJP Protest | जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण? जाणून घ्या संपूर्ण कहाणी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवलं अन् दीड वर्षाचा... काय घडलं?
शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं
Sanjay Raut on NCP | शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले, थेट...