इंग्रजीचा एकच शब्द सतत वापरल्याने शोएब अख्तर ट्रोल, नेटकरी म्हणतात किती वेळा एकच शब्द वापरणार?

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो एकच शब्द पुन्हा पुन्हा वापरत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

इंग्रजीचा एकच शब्द सतत वापरल्याने शोएब अख्तर ट्रोल, नेटकरी म्हणतात किती वेळा एकच शब्द वापरणार?
shoab aiktar
| Edited By: | Updated on: Oct 31, 2021 | 9:32 AM

मुंबई : पाकिस्तानच्या संघाने भारतीय संघाविरुद्ध विश्वचषकातील एकही सामना जिंकला नव्हता, परंतु पाकिस्तानच्या संघाने रविवारी 24 ऑक्टोबर रोजी भारताची 12-0 अशी विजयी मालिका मोडून काढली आणि 12-1 अशी आघाडी घेतली. तेव्हापासून सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. विशेषतः पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचे व्हिडिओ IND VS PAK सामन्यापासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे.

 


एका यूजरने म्हटले की, ‘मॅच जिंकल्यानंतर शोएब अख्तरने इंग्रजीचा कोर्स केलेला दिसतो. याशिवाय एका यूजरने मीम बनवून शोएब अख्तरला ट्रोल केले. सोशल मीडिया शोएब अख्तरचे मीम व्हायरल होत आहेत.

इतर बातम्या :

Video: ‘घोडे शर्यतीत धावतात, एकमेकांवर नाही’, हे वाक्य खोटं करुन दाखवणारा भन्नाट व्हिडीओ, पाहा 2 घोड्यांची लढाई!

Video: या भावाची बाईक बघितल्यानंतर इंजिनिअरही डोकं खाजवतील, पाहा विनापेट्रोल चालणारी जुगाडी बाईक!

Fact Check : पेट्रोल पंपावर मोबाईलवर बोलल्यास आगीचा भडका उडतो?, जाणून घ्या व्हायरल व्हिडीओंमागील सत्य!