AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: ‘घोडे शर्यतीत धावतात, एकमेकांवर नाही’, हे वाक्य खोटं करुन दाखवणारा भन्नाट व्हिडीओ, पाहा 2 घोड्यांची लढाई!

सध्या व्हायरल होत आहे, ज्यात 2 घोडे भांडताना दिसत आहे. आतापर्यंत तुम्ही अनेक प्राण्यांची लढाई पाहिली असेल, पण घोड्यांना भांडताना पाहिलं नसेल, असाच कधीही न दिसणारा क्षण या व्हिडीओत कैद झाला आहे.

Video: 'घोडे शर्यतीत धावतात, एकमेकांवर नाही', हे वाक्य खोटं करुन दाखवणारा भन्नाट व्हिडीओ, पाहा 2 घोड्यांची लढाई!
एकमेकांशी भांडणारे घोडे
| Edited By: | Updated on: Oct 30, 2021 | 6:46 PM
Share

सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ तुम्हाला हसवतात तर काही व्हिडीओ पाहिल्यानंतर डोळ्यांवर विश्वास बसत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यात 2 घोडे भांडताना दिसत आहे. आतापर्यंत तुम्ही अनेक प्राण्यांची लढाई पाहिली असेल, पण घोड्यांना भांडताना पाहिलं नसेल, असाच कधीही न दिसणारा क्षण या व्हिडीओत कैद झाला आहे. (two horse fight during race animal fight video goes viral on social media)

घोडे शर्यतीत धावतात, एकमेकांवर नाही. पण ही गोष्ट सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतून खोटी होताना दिसते. या व्हिडीओमध्ये जे घडतं आहे ते पाहून क्षणभर तुम्हाला डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. या व्हिडीओत चक्क 2 घोडे एकमेकांशी लढताना दिसतात.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, घोडे शर्यतीसाठी तयार आहेत, गोळी झाडताच सर्व घोडे पळू लागतात, पण त्यातील 2 घोडे धावण्याऐवजी एकमेकांशी लढायला लागतात, जिथं पहिला घोडा दुसऱ्याला मारण्याचा प्रयत्न करतो. तर दुसरा पहिल्या घोड्याला आपण किती ताकदवान आहोत हे दाखवून देतो. मात्र नंतर दुसरा घोडा जास्त ताकदवान आहे हे कळाल्यावर पहिला घोडा त्याचा नाद सोडतो आणि धावायला लागतो.

हा व्हिडीओ पाहा

View this post on Instagram

A post shared by طبیعت (@nature27_12)

nature27_12 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजाराहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. काही सेकंदांचा हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. यावर लोक सतत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. बहुतेक लोकांनी इमोटिकॉन्सद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हेही पाहा:

Video:कुत्र्याचा थेट सिंहावर हल्ला, सिंहाचा काढता पाय, नेटकरी म्हणाले, आपल्या गल्लीत प्रत्येक कुत्रा सिंहच असतो!

Video: गोल्फचा शॉट मारणात तितक्यात शेकडो कांगारुंचा कळप मैदानात आला, ऑस्ट्रेलियातील मजेदार व्हिडीओ

 

ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....