AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मजुराच्या जुगाडाचा ‘हा’ Video पाहून तुम्हीही म्हणाल, हे IITमध्ये का शिकवलं जात नाही?

Desi Jugaad Video : जुगाडाच्या बाबतीत भारतीयांना तोड नाही. सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral) होणारे व्हिडिओ पाहून तर तुम्ही असे म्हणाल. कारण, जुगाड व्हिडिओच्या माध्यमातून येथे अशा गोष्टी केल्या जातात, ज्या पाहून दिग्गजही हैराण होतील.

मजुराच्या जुगाडाचा 'हा' Video पाहून तुम्हीही म्हणाल, हे IITमध्ये का शिकवलं जात नाही?
मजुराचा देसी जुगाड
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Feb 07, 2022 | 3:55 PM
Share

Desi Jugaad Video : जुगाडाच्या बाबतीत भारतीयांना तोड नाही. सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral) होणारे व्हिडिओ पाहून तर तुम्ही असे म्हणाल. कारण, जुगाड व्हिडिओच्या माध्यमातून येथे अशा गोष्टी केल्या जातात, ज्या पाहून दिग्गजही हैराण होतील. कधी-कधी जगभरात भारतीय जुगाडच्या चर्चा होतात. याच प्रकारामध्ये जुगाडचा आणखी एक मजेदार (Funny) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जे पाहून तुम्हीही म्हणाल ‘खूप छान.’ व्हिडिओमध्ये एका मजुराने वाळू उपसा करण्यासाठी अशी शक्कल लढवली, की प्रवाशांना कारचा फील होत आहे. लोक त्या मजुराचे कौतुक करत आहेत. आता मजुरी मिळणे किती कठीण आहे, रेती आणि सिमेंटचे वजन उचलून मजुरांना अनेक मजली इमारतींवर चढावे लागत आहे, परंतु आजकाल व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून मजुरांनी ही युक्ती अवलंबली तर मजुरांचा त्रास कमी होईल.

कठोर परिश्रम आणि…

या जड कामात कठोर परिश्रम करावे लागतात. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की, एक मजूर वाळूची गोणी दोरीने बांधत आहे. त्यानंतर कामगार दोरीने लटकतो आणि वाळूची पोती वरच्या मजल्यावर जातात आणि थोड्या वेळाने दुसरा कामगार खाली येतो, त्यानंतर ती पोती वरच्या मजल्यावर जातात.

ट्विटरवर शेअर

आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्विटरवर ‘@nee_el’ नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत सात लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर यूझर्स या व्हिडिओवर खूप मजेदार प्रतिक्रियाही देत ​​आहेत.

देसी जुगाड जिंदाबाद

एका यूझरने असे लिहिले, की देसी जुगाड जिंदाबाद. दुसर्‍या यूझरने कमेंट करत लिहिले, की ज्याने या जुगाडची कल्पना या व्यक्तीला दिली आहे तो खरोखर सक्षम व्यक्ती असेल. तिसर्‍याने लिहिले, की भारतात कुठेही जुगाड नाही, असे होऊ शकत नाही, याशिवाय बहुतेक यूजर्स इमोटिकॉन शेअर करून आपली प्रतिक्रिया देत आहेत.

Viral : व्यवसाय तो ही मिठी मारण्याचा! Cuddle Therapistची ही अनोखी कहाणी; जाणून घ्या, किती कमाई करते…

Viral : देसी जुगाड करून महिलेनं ‘असा’ पकडला साप, आयएफएस अधिकाऱ्यानं शेअर केला Poisonous Snake Video

Viral Kid skating : 3 वर्षाच्या चिमुकल्याचं परफेक्ट स्केटिंग! ‘हा’ Video पाहतच राहाल

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...