AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अ‍ॅमेझॉनवरील भरघोस ऑफर्सचा घ्या फायदा, मिळवा परफेक्ट विंटर लूक

हिवाळ्यातही तुम्हाला तुमच्या स्टाईल स्टेटमेंटमध्ये कोणतीही तडजोड करायची नसेल तर अँमेझॉनवर सध्या मोठ्या अॉफर्स सुरू आहेत. स्वेटर आणि स्वेटशर्टखाली तुम्ही या ' उलेन लेग्निस' घालू शकता. या लेगिन्स तुम्हाला थंडीपासून वाचवतात आणि अत्यंत सुंदरही दिसतात. तुम्ही घरीबसल्या लेग्निस मागवू शकता. Amazon.com वर या लेग्निसवर सध्या 50 ते 76% सुट आहे.

अ‍ॅमेझॉनवरील भरघोस ऑफर्सचा घ्या फायदा, मिळवा परफेक्ट विंटर लूक
अ‍ॅमेझॉन
| Edited By: | Updated on: Jan 12, 2022 | 8:29 PM
Share

सर्दीपासून बचावासोबतच परफेक्ट विंटर लुक हवा तर Amazon.com तुम्हाला भरघोस डिस्काउंटवर लेग्निस उपलब्ध आहेत. स्कीन फ्रेंडली फँब्रिक आणि फ्री साईजमध्ये यामुळे हिवाळ्यातही तुम्हाला तुमची स्टाईल कायम ठेवता येईल. फँब्रिक चांगले असल्याने तुम्ही हव्या त्या स्टाईलमध्ये लेग्निस मँच करू शकता. विशेष म्हणजे या लेग्निस ऊबदार आहेत. फ्री साईजमुळे प्रत्येकीची लेग्निस घालण्याची हौस पूर्ण होईल. शिवाय तुमची स्टाईलीश फँशन कायम राहील. तर विंडो शॉपिंग करा आणि या तगड्या डिस्काउंटचा फायदा घ्या. मग वाट कसली पाहताय, चला परफेक्ट विंटर लुक मिळवा.विंटर बॉटम वेअर म्हणून प्रसिद्ध असलेल्या काळ्या रंगाच्या बुलेन लेग्निससाठी अँमेझॉनवर 77% इतकी सुट आहे. या लेग्निसचे वैशिष्ट्य म्हणजे याचे मटेरियल स्कीन फ्रेंडली आहे आणि या खूप ऊबदार आहे. तुम्ही मशीन वॉश करूनही या लेग्निस स्वच्छ करू शकता. amazon.com या लेग्निसची किंमत 765 रूपये इतकी आहे. तर डिस्काउंटनंतर ही सुंदर लेग्निस अवघ्या 234 रूपयात मिळेल.

अँलेक्सव्हायन वुमन वार्म थिक फर लाइन्ड फ्लीस’ विंटर थर्मल सॉफ्ट लेग्निस म्हणजेच इलेस्टिक फँब्रिकच्या श्रेणीतील लेग्निस. ही लेग्निस amazon.com वर उपलब्ध आहे. हे फँब्रिक अत्यंत चांगल्या दर्जाची आणि स्लीम फीट आहे. तुम्ही ही लेग्निस सुद्धा घरीबसल्या मागवू शकता. अँमेझॉनवर ही लेग्निस 679 रूपयात उपलब्ध आहे.

एसए- वुलन स्किनी फीट लेग्निस फॉर वुमन, विंटर बॉटम वेअर कॉम्बो पँक 3 मध्ये आहे. हा कॉम्बो पँक काळा,मरून आणि लाल रंगामध्ये मिळू शकतो. या आकर्षक अॉफरमध्ये तिन्ही लेग्निस फ्री साईजमध्ये उपलब्ध आहे. या लेग्निसचे मटेरिअल स्कीन फ्रेंडली असून ही लेग्निस सुद्धा खूप ऊबदार आहे. amazon.com या लेग्निसवर 44% इतकी चांगली सुट आहे. या लेग्निसची तशी किंमत 777 रूपये आहे. अॉफरनंतर तुम्हाला ही लेग्निस अवघ्या 435 रूपयात मिळते. या इंडीवेव्हज वुमन्स वॉर्म वुलन प्रिंटेड लेग्निस फॉर विंटर्स ( काळ्या फ्री साईजमध्ये आहे. या कॉम्बो पँकमध्ये फ्री साइजच्या दोन लेग्निस येतात. दोन्ही लेग्निसचे रंग वेगवेगळे आहेत. ही लेग्निससुद्धा स्कीन फ्रेंडली असून ऊबदार आहे. amazon.com वर या लेग्निसवर 50 % सुट आहे. 1598 रूपयांची ही लेग्निस अँमेझॉनवर 799 रूपयातच मिळू शकते.

पिक्सी लेटस वर्क टुगेदर वुलन लेग्निस – ही लेग्निस विंटर बॉटम वेअर या श्रेणीतील असून 4 च्या कॉम्बो पँकमध्ये आहे. ही लेग्निस वेगवेगळ्या रंगामध्ये उपलब्ध आहे. 1832 रूपये मूळ किंमतीच्या या लेग्निसवर Amazon.com 76% सुट असल्याने 568 रूपयात उपलब्ध असेल. स्टाइल पिटारा वुलन लेग्निस फॉर वुमन विंटर बॉटम वेअर ही लेग्निस सुध्दा 4 च्या कॉम्बो पँकमध्ये आहे. ही लेग्निस फ्री साईझमध्ये आहे. ही लेग्निस तुम्ही शॉर्ट किंवा लॉंग कुर्तीसोबत घालू शकता. या स्टाईलीश लेग्निसची मूळ किंमत 2369 रूपये आहे. Amazon.com ही लेग्निस केवळ 469 रूपयात उपलब्ध आहे. वुलन अँकल लेंथ लेगिन्स फॉर वुमन्स प्लेन सॉफ्ट वॉर्म स्लीम फीट विंटर बॉटम वेअर लेग्निस 3 च्या कॉम्बो पँकमध्ये आणि फ्री साईजमध्ये आहे. या सगळ्या अँकल लेंथ लेग्निस आहेत. या लेगिन्सची मूळ किंमत 750 रूपये असून Amazon.com वर 47 % सुट असल्याने ही लेग्निस 399 रूपयात मिळू शकते.

संबंधित बातम्या

Share Market : सलग चौथ्या दिवशी मार्केटमध्ये तेजी, सेन्सेंक्स 533 अंकांनी वधारला!

शानदार ऑफर! 4.50 लाखांची मारुती कार 2.84 लाखात खरेदीची संधी

केंद्राच्या सोयीस्कर भूमिकेने नागरिकांचे ‘तेल’ काढले! भरमसाठ किंमती वाढविल्यानंतर खाद्यतेलाचे भाव 5 ते 20 रुपयांनी घसरल्याची फुशारकी

ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....