AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amazon Summer Sale: ज्युसर मिक्सर, कॉफी मेकरसह विविध गॅझेट्सवर बंपर सूट

सध्या अमॅझोनचा समर सेल सुरू आहे. यामध्ये तुम्ही स्वयंपाक घरात लागणारे अनेक गॅझेट्स खरेदी करून मेगा सुट मिळवू शकतात. या सेलमध्ये ज्युसर मिक्सर, कॉफी मेकरसह विविध गॅझेट्सवर बंपर सूट मिळणार आहे. 10 हजारांपेक्षा कमी किमतीत येणाऱ्या अशा सर्व उत्पादनांचा यात समावेश करण्यात आला आहे.

Amazon Summer Sale: ज्युसर मिक्सर, कॉफी मेकरसह विविध गॅझेट्सवर बंपर सूट
प्रातिनिधिक फोटो Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 08, 2022 | 3:32 PM
Share

तुम्हीही तुमचे स्वयंपाकघर अपग्रेड करण्याचा विचार करत असाल तर हिच ती वेळ आहे… सध्या अमॅझोनचा (Amazon) समर सेल सुरु आहे. यात, तुम्ही किचनमध्ये दैनंदिन लागणार्या विविध वस्तू सवलतीच्या (discount) दरात खरेदी करु शकणार आहात. सेलमध्ये सर्वच वस्तूंवर आकर्षक सुट देण्यात आलेली आहे. यामध्ये अनेक किचन अप्लायन्सेसचा समावेश करण्यात आला आहे. या सर्वांची किंमत 10 हजार रुपयांच्या आत आहे. तुम्ही या सेलमध्ये 6.2 लिटर साठवण क्षमता (Storage capacity) असलेले वॉटर प्युरिफायर केवळ 9,499 रुपयांना खरेदी करू शकता. हे वॉटर प्युरिफायर 200ppm पर्यंत डीडीएसला सपोर्ट करते. हे भिंतीवर आणि टेबलटॉपवरदेखील ठेवता येते, यासह विविध वस्तूंवर आकर्षक सुट देण्यात आलेली आहे, याची या लेखातून माहिती जाणून घेणार आहोत.

1. Philips Viva Collection HR1863/20 2-Litre Juicer

हा ज्यूसर केवळ 8,849 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. यात अॅल्युमिनियम डिझाइन देण्यात आलेली आहे. त्याच्या कोर्डची लांबी 1 मीटर असून ती केवळ एका मिनिटात स्वच्छ करता येते. ज्युसरमध्ये इंटिग्रेटेड कोर्ड स्टोरेज देण्यात आले आहे.

2. Kent Atta and Bread Maker

अमॅझोनच्या सेलमध्ये Kent Atta and Bread Maker 6,998 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हे पूर्णपणे स्वयंचलित असून त्यात 19 प्रीसेट मेनू आहेत. या डिव्हाईसमध्ये वन टच ऑपरेशन देण्यात आले असून ते डिटेचेबल घटकासह येते.

3. Morphy Richards New Europa 800-Watt Espresso and Cappuccino 4-Cup Coffee Maker

हा 800W कॉफी मेकर एका वेळी 4 कप कॉफी बनवू शकतो. सेल दरम्यान तुम्ही याला 4,499 रुपयांना खरेदी करू शकता. कॉफी स्ट्रेंथ सिलेक्टर, काढता येण्याजोगा ड्रिप ट्रे, स्टेनलेस स्टील 2 कप फिल्टर यांसारखी अनेक वैशिष्ट्ये आहेत.

4. Bosch Pro 750W Mixer Grinder with 3 Jars

बॉश प्रो 750W मिक्सर ग्राइंडर विथ 3 जार 5,440 रुपयांना विकले जात आहे. यात हाय फ्लक्स मोटर आणि स्टोन पाउंडिंग तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, हे हँड्स फ्री देखील ऑपरेट करता येते.

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त.