PHOTO | कर्जदाराचा मृत्यू झाल्यास कर्जाची रक्कम कोण भरते? जाणून घ्या काय आहे नियम

आपल्या देशात असा कोणताही कायदा नाही जो कर्जदाराच्या मृत्यूनंतर कर्ज माफ करतो. असा गैरसमज असेल तर सर्वप्रथम तो दूर करा. हा नियम सर्व प्रकारच्या कर्जासाठी लागू आहे.

PHOTO | कर्जदाराचा मृत्यू झाल्यास कर्जाची रक्कम कोण भरते? जाणून घ्या काय आहे नियम
| Edited By: | Updated on: Aug 09, 2021 | 9:52 PM