नव्या रेल्वे गाड्यांची घोषणा : 24 जूनपासून कोणत्या रुटवर 14 स्पेशल ट्रेन धावणार, वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर

| Updated on: Jun 23, 2021 | 4:48 AM

रेल्वेप्रवाशांची सोय व्हावी म्हणून भारतीय रेल्वेने पुन्हा एकदा नव्या रेल्वे गाड्या सुरु केल्यात.​पूर्व मध्य रेल्वेच्या वेगवेगळ्या स्टेशनवर थांबणाऱ्या 7 जोडी म्हणजेच 14 स्पेशल ट्रेन सुरू करण्यात येणार आहेत.

1 / 5
आयआरसीटीसीकडून रेल्वे बुकिंगच्या ऑनलाईन नियमांत बदल करण्यात आले आहेत. 	त्यामुळे आता रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला मोबाईल व्हेरिफिकेशन करणे बंधनकारक असेल. त्याशिवाय तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक करु शकणार नाही.

2 / 5
तत्काळ आणि सामान्य तिकिटमध्ये काय आहे फरक? या कोचसाठी असते खास व्यवस्था

3 / 5
03243-03244 पटना-भभुआ रोड-पटना (व्हाया गया) स्पेशल ट्रेन 24 जूनपासून पुढील आदेश मिळेपर्यंत दररोज सुरू असेल. 03249-03250 पटना-भभुआ रोड-पटना (व्हाया आरा) स्पेशल ट्रेनची सुरुवात 24 जून ते पुढी आदेश येऊपर्यंत असेल.

4 / 5
ट्रेनचा एक छोटा हॉर्न म्हणजे ऑल इज वेल आणि सतत वाजला तर धोका!

5 / 5
03319-03320 रांची-देवघर-रांची स्पेशल ट्रेन 24 जून से 30 जूनपर्यंत दररोज सुरु राहिल. या गाडीचे थांबे आधी घोषित केल्याप्रमाणेच असतील. प्रवासात सर्वांना कोविड नियमावली पाण्यास सांगण्यात आलंय.