AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jio ने आणला सर्वात स्वस्त प्लॅन, आता मिळवा 601 रुपयांमध्ये वर्षभर अनलिमिटेड डेटा

जिओने एक वर्षासाठी अमर्यादित 5G डेटासह एक उत्तम प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे, परंतु हा प्लॅन सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध नाही. या प्लॅनमध्ये कोणते फायदे उपलब्ध आहेत आणि हा प्लॅन कोण खरेदी करू शकतो ते जाणून घेऊयात

Jio ने आणला सर्वात स्वस्त प्लॅन, आता मिळवा 601 रुपयांमध्ये वर्षभर अनलिमिटेड डेटा
| Edited By: | Updated on: Jul 24, 2025 | 1:39 PM
Share

आपल्या भारतात अनेक टेलिकॉम कंपन्या आहेत. त्यातील नावाजलेली एक कंपनी म्हणजे रिलायन्स जिओ. तर जिओने पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी शानदार ऑफर आणली आहे. कोटयावधीहून अधिक युजर्स असलेल्या जिओने आता असा प्लॅन लाँच केला आहे, जो ज्यांचा तुम्ही वर्षभर अनलिमिटेड आंनद घेऊ शकता.

रिलायन्स जिओकडे स्वस्त आणि महागडे दोन्ही रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत, परंतु आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम प्लॅन शोधला आहे जो कमी किमतीत अमर्यादित 5G डेटा देत आहे. या प्लॅनची किंमत फक्त 601 रुपये आहे, तुम्ही हा प्रीपेड प्लॅन स्वतःसाठी किंवा एखाद्या तुमच्या खास व्यक्तीला भेट म्हणून खरेदी करू शकता.

रिलायन्स जिओ प्रीपेड प्लॅन

हा जिओ प्रीपेड प्लॅन नक्कीच अमर्यादित 5G डेटासह येतो परंतु या प्लॅनमध्ये एक अट आहे जी जिओ युजर्सला पाळणे आवश्यक आहे. अट काय आहे आणि या प्लॅनमध्ये कोणते फायदे मिळत आहेत. चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात. रिलायन्स जिओच्या मते, हा 601 रुपयांचा प्रीपेड प्लॅन नॉन-5G प्लॅनला अमर्यादित 5G प्लॅनमध्ये अपग्रेड करतो.

Jio 601 Plan: ही आहे अट

रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये एकच अट आहे की तुमच्याकडे किंवा ज्यांच्यासाठी तुम्हाला 601 रुपयांचा व्हाउचर खरेदी करायचा असेल, त्यांच्याकडे 1.5 जीबी हाय स्पीड डेटा असलेला प्लॅन असावा. या अटीवरून हे स्पष्ट होते की 601 रुपयांच्या प्लॅनचा फायदा अशा लोकांना मिळणार नाही ज्यांच्या फोनमध्ये 1 जीबी डेटा असलेला प्लॅन आहे किंवा ज्यांनी 1899 रुपयांचा प्लॅन घेतला आहे. 601 रुपयांचा हा डेटा प्लॅन खरेदी केल्यावर तुम्हाला रिलायन्स जिओकडून 12 व्हाउचर मिळतील, दरमहा एक व्हाउचर तुम्ही ॲक्टिव्ह करू शकता.

601 रुपयांचे व्हाउचर कसे खरेदी करावे

601 रुपयांचे व्हाउचर खरेदी करण्यासाठी तुम्हाला https://www.jio.com/gift/true-5g या अधिकृत लिंकला भेट द्यावी लागेल.

यानंतर ज्या व्यक्तीला तुम्ही व्हाउचर भेट देऊ इच्छिता त्याचा नंबर किंवा जिओ नंबर एंटर करा.

तुम्ही पेमेंट करताच 601 रुपयांचे हे व्हाउचर सक्रिय होईल.

लाभ कसा मिळवायचा

व्हाउचर रिडीम करण्यासाठी My Jio ॲप उघडा आणि नंतर व्हाउचर विभागात जा आणि व्हाउचर रिडीम करा आणि अमर्यादित 5G डेटाचा आनंद घ्या.

लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.