सणासुदीच्या काळात ईएमआयवर खरेदी करताय, मग ‘या’ गोष्टी नक्की ध्यानात ठेवा

जेव्हाही ग्राहक Buy Now Pay Letter पर्याय निवडतो, मध्यभागी एक मर्चेंट प्लेअर असतो. ती फिनटेक कंपनी असू शकते. या पर्यायासह खरेदी केल्यावर, हा व्यापारी समोरच्या कंपनीला पेमेंट करतो आणि ते पेमेंट तुमच्याकडून मासिक हप्त्यांमध्ये घेतो.

सणासुदीच्या काळात ईएमआयवर खरेदी करताय, मग या गोष्टी नक्की ध्यानात ठेवा
लेझी पे आणि सिम्पल सारख्या कंपन्या, Buy Now Pay Letter सुविधा पुरवतात, थेट तुमच्या जागेवर बिल पेमेंट करतात आणि निश्चित कालावधीनंतर तुम्हाला ते भरावे लागते. अशा कंपन्या अनेकदा स्विगी किंवा बिग बास्केट सारख्या व्यापाऱ्यांशी करार करतात जिथे खरेदीची रक्कम कमी असते.
| Edited By: | Updated on: Oct 24, 2021 | 6:56 AM