Marathi News Utility news Railway Good News passenger trains services to starts soon proposal sent to Ministry of Railways
रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर, प्रवासी रेल्वे गाड्या वाढवण्यासाठी प्रस्ताव
सध्या जरी सामान्य दिवसांच्या तुलनेत रेल्वे गाड्या कमी धावत असल्या तरी परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर रेल्वेची संख्या ही वाढवली जाईल, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशभरातील रेल्वेसेवा ठप्प झाली होती. आता परिस्थिती सामान्य झाल्यानंतर एक्स्प्रेस आणि पॅसेंजर ट्रेन्सची संख्या वाढवण्यात आली आहे. कोरोनाचा परिणाम रेल्वेच्या उत्पन्नावरही झाला आहे.
3 / 5
Indian Railways
4 / 5
Indian Railways
5 / 5
तुम्ही व्हेरिफिकेशन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मोबाईलवर एक ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक व्हेरिफाईड होईल.