भारतातील बेरोजगारीचे वास्तव समजून घ्या एका क्लीकवर

| Updated on: Feb 03, 2022 | 4:58 PM

Unemployment in India : वाढती बेरोजगारी ही भारतामधील एक प्रमुख समस्या आहे. भारतामध्ये आज लाखो तरुण नोकरीच्या शोधात आहेत. विशेष: सुशिक्षित तरुणांची यामध्ये संख्या मोठी असल्याचे प्राप्त आकडेवारीवरून दिसून येते. आज आपण भारतातील बेरोजगारीचे वास्तव समजून घेणार आहोत.

1 / 5
 भारतामध्ये बेरोजगारीची समस्या मोठी आहे. डेटा सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने सादर केलेल्या आकडेवारीनुसार भारतामध्ये डिसेंबर 2021 पर्यंत बेरोजगारांची संख्या तब्बल 5.3 कोटी इतकी होती.

2 / 5
 5.3 कोटी बेरोजगारांपैकी 3. 5 कोटी लोक असे आहेत जे कायमस्वरूपी रोजगाराच्या शोधात आहेत. यामध्ये महिलांची संख्या देखील मोठी असून, सध्या 80 लाख महिला कामाच्या शोधात आहे.

3 / 5
 तसेच यातील 1.7 कोटी लोक असे आहेत जे लोक बेरोजगार आहेत, मात्र सध्या ते रोजगाराच्या शोधात नाहीत. यामध्ये महिलांची संख्या 90 लाख इतकी आहे.

4 / 5
 जागितक बँकेच्या अहवालानुसार कोविडच्या काळात जागासह भारतामध्ये बेरोजगारीच्या प्रामाणात मोठी वाढ झाली आहे. मात्र कोरोनाची लाट ओसरल्यानंतर आता हळूहळू पुन्हा एकदा रोजगार वाढत आहे.

5 / 5
 रोजगारच्या जागतिक मानकापर्यंत पोहोचायचे असेल तर भारताला आणखी  187.5 दशलक्ष रोजगार वाढवण्याची आवश्यकता आहे.