
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 100 रुपयांची वाढ
महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यवसायीकांना महागाईचा झटका बसला आहे. एलपीजी सिलिंडर स्वस्त होण्याची अपेक्षा होती, मात्र सिलिंडरच्या किमती 100 रुपयांनी वाढल्या आहेत.
मुंबई : महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायीकांना महागाईचा झटका बसला आहे. एलपीजी सिलिंडर स्वस्त होण्याची अपेक्षा होती, मात्र सिलिंडरच्या किमती 100 रुपयांनी वाढल्या आहेत. सर्वसामान्यांच्या दृष्टिने दिलासादायक गोष्ट म्हणजे, घरगुती सिलिडंरचे दर स्थिर असून, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. मात्र व्यवसायिक सिलिंडर 100 रुपयांनी वाढवण्यात आला आहे. दरम्यान सिलिंडरचे दर वाढल्याने महागाई आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Related Video
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
आंब्याची कोय फेकू नका, त्वचा आणि केसांच्या समस्यांवर गुणकारी
डी-मार्ट ग्राहकांसाठी मोठी संधी, रविवारी या वस्तूंवर थेट 50 टक्के सूट
शिवसेना शिंदे गटाचा काँग्रेसला मोठा दणका, साहेबराव कांबळे यांच्यासह..
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... संजय
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण अन् तरुणी
गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान
Satara : छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलताना भान ठेवावे : खासदार उदयनराजे भोसले
Yeola : जळगाव नेऊरमध्ये 6 एकर डाळींब बागेवर ट्रॅक्टर, शेतकऱ्याचा कठोर निर्णय
नंदुरबार:रस्ता नसल्याने नवरदेवाची चार किलोमीटर खांद्यावरून वरात
पुणे :शिरूर-चिखलात अडकली जीप अखेर ट्रॅक्टरने खेचून बाहेर काढली..