100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 16 November 2021
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठक आज आयोजित करण्यात आलेली आहे. दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात भाजपने कार्यकारिणी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, प्रभारी सी.टी. रवी उपस्थित राहणार आहेत.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठक आज आयोजित करण्यात आलेली आहे. दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात भाजपने कार्यकारिणी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, प्रभारी सी.टी. रवी उपस्थित राहणार आहेत. या कार्यकारिणी बैठकीत तीन राजकीय प्रस्ताव मांडले जाणार आहेत. यामध्ये
राजकारणाची सध्य स्थिती, राजकारणाचे गुन्हेगारीकरणं आणि 100 कोटी लसीकरण झाल्याबद्दल मोदींचे अभिनंदन करण्यात येणार आहे.
Latest Videos
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

