
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 29 November 2021
महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi Govt) सरकारच्या मंत्रिमंडाळाची आज एक महत्त्वाची बैठक (Cabinet Meeting) होणार आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमिक्रॉनबाबत (Omicron) या बैठकीत चर्चा होणार आहे. राज्यात 1 डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi Govt) सरकारच्या मंत्रिमंडाळाची आज एक महत्त्वाची बैठक (Cabinet Meeting) होणार आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमिक्रॉनबाबत (Omicron) या बैठकीत चर्चा होणार आहे. राज्यात 1 डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. आजच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे आजच्या कॅबिनेट बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अभिनेत्री सोनी राझदान यांना 'या' चित्रपटाचे पेमेंट 10 वर्षांनी मिळाले
Sunset Lovers साठी खास आकर्षण
406 धावांचा डोंगर, शुभमन नावाच्या सेनापतीची लढाई; टीम इंडियाच्या वाघांनी करून दाखवलं, इंडिजला धूळ चारून क्रिकेटचा इतिहास भूगोल बदलला!
बाबो! फक्त इतके रुपये होतं ताज हॉटेलमधील रुमचं भाडं; 1966चं बिल चर्चेत
गुवाहाटीत विराट कोहलीला मोठी खेळी का करता आली नाही? व्हिडिओ व्हायरल
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
बैलगाडीतून येत गोपीचंद पडळकरांनी दाखल केला जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज
रोहित पवारांसमोरच शेतकऱ्याने पपईच्या शेतात चालवला रोटावेटर
गोवा पेडणे येथे चक्क तलावात गणपतीचं आगमन
अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायक मंदिरात भाविकांचा मोठा उत्साह
लातूर शहरात पाइपलाइन फुटल्याने काही भागाचा पाणी पुरवठा ठप्प