New Rules | आजपासून लागू झाले 11 मोठे नियम! बँक, ITR, पासपोर्ट, HSRP ते LPG… सर्व अपडेट्स एका क्लिकमध्ये
आजपासून नव्या आर्थिक महिन्याची सुरुवात झाली असून सर्वसामान्य नागरिक, करदाते, वाहनधारक आणि बँक ग्राहकांसाठी अनेक महत्त्वाचे बदल लागू झाले आहेत. या बदलांचा थेट परिणाम दैनंदिन जीवनावर आणि आर्थिक व्यवहारांवर होणार आहे.
आजपासून नव्या आर्थिक महिन्याची सुरुवात झाली असून सर्वसामान्य नागरिक, करदाते, वाहनधारक आणि बँक ग्राहकांसाठी अनेक महत्त्वाचे बदल लागू झाले आहेत. या बदलांचा थेट परिणाम दैनंदिन जीवनावर आणि आर्थिक व्यवहारांवर होणार आहे.
1. काही ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलवरील निर्बंध हटवण्यात आले आहेत.
2. रेल्वेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आता 500 रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे.
3. HSRP (High Security Registration Plate) नसलेल्या वाहनांवर आजपासून दंडात्मक कारवाई सुरू होणार आहे.
4. टाटा मोटर्सने पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीत वाढ जाहीर केली आहे.
5. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 183 रुपयांची कपात करण्यात आली आहे.
6. नव्या पासपोर्टसाठी 2,500 रुपये, तर तात्काळ पासपोर्टसाठी 5,000 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
7. आयकर विवरणपत्र (ITR) दाखल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 असून त्यानंतर विलंब शुल्क लागू होणार आहे.
8. आधार कार्डवरील ई-मेल अपडेटची सुविधा पुढील सहा महिन्यांसाठी मोफत उपलब्ध राहणार आहे.
9. स्टेट बँकेच्या क्रेडिट कार्ड रिवॉर्ड्स कार्यक्रमात बदल करण्यात आले आहेत.
10. HDFC बँकेच्या निवडक क्रेडिट कार्डधारकांना प्रत्येक तिमाहीत 3 मोफत देशांतर्गत विमानतळ लाउंज सुविधा मिळणार आहे.
11. ग्राहकांच्या नकळत विमा किंवा आर्थिक उत्पादने विक्री (Mis-selling) करणाऱ्या संस्थांवर अधिक कठोर कारवाई केली जाणार असून ग्राहकांना पूर्ण परताव्याची तरतूद करण्यात आली आहे.
Published on: Jul 01, 2026 12:26 PM
आजपासून लागू झाले 11 नियम! बँक, ITR, HSRP...अपडेट्स एका क्लिकमध्ये
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा
सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! अहिरांवर राऊतांचा संताप
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील

