गजानन महाराजांचा 144 वा प्रकटदिन सोहळा, भाविकांची शेगावात गर्दी
विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथे आज संत श्री गजानन महाराज यांचा 144 वा प्रगटदिन सोहळा साजरा होत आहे. प्रगटदिन सोहळ्यासाठी शेगावात भाविकांनी मोठी गर्दी केलीये. भाविकांकडून गजानन महाराजांचा जयघोष करण्यात येत आहे.
विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथे आज संत श्री गजानन महाराज यांचा 144 वा प्रगटदिन सोहळा साजरा होत आहे. प्रगटदिन सोहळ्यासाठी शेगावात भाविकांनी मोठी गर्दी केलीये. भाविकांकडून गजानन महाराजांचा जयघोष करण्यात येत आहे. मंदीर संस्थानाकडून कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्यात येत असून, भाविकांची तपासणी देखील करण्यात आहे. दर्शनासाठीचा ऑनलाईन पास आणि ओळखपत्र पाहूनच भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येत आहे. जवळपास दीडशे पेक्षा अधिक दिंड्या शेगावात दाखल झाल्या आहेत.
Follow Us
Latest Videos
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...

