Special Report | धावत्या लोकलमध्ये तरूणीचा विनयभंग; आरोपीला बेड्या, जुने सीसीटीव्हीही समोर
VIDEO | धावत्या लोकल ट्रेनमध्ये तरूणीवर अतीप्रसंग, आरोपीवर थेट कारवाई, बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : मुंबईत धावत्या ट्रेनमध्ये एका विकृताने एका तरूणीचा विनयभंग केलाय. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीली अटक केली आहे पण चौकसीमध्ये आणखी काही धक्कादायक खुलासे आरोपीने केले आहे. तर याच आरोपीने काही महिलांचा देखील विनयभंग केल्याचे तपासातून समोर आले आहे. धावत्या लोकलमध्ये तरूणीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच आरोपीचे जुने सीसीटीव्हीही समोर आले आहेत. या आरोपीचं नाव आहे नवाज करीम असून तो ४० वर्षाचा आहे. तो राहण्यास बिहार राज्यातील मरचान येथे आहे. एका २० वर्षीय तरूणीने सीएसएमटीवरून पनवेल येथे जाणारी लोकल पकडली. ही तरूणी परीक्षेसाठी जात असताना हा तरूण महिलांच्या डब्ब्यात चढला आणि तिला एकटीला पाहून या आरोपीनं तरूणीवर विनयभंग केला. बघा काय घडला नेमका प्रकार
Latest Videos
Latest News