4 मिनिटं 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines
उद्धव ठाकरे उद्या शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकरे उद्या काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची थोड्या वेळातच बैठक होणार आहे.
उद्धव ठाकरे उद्या शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकरे उद्या काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची थोड्या वेळातच बैठक होणार आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक शिवसेना भवनात होणार आहे. “बंडावेळी दगाफटका झाला असता तर शहीद होण्याचाच धोका होता,” असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. “उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसलं, त्याचं फळ त्यांना मिळालं”, अशा शब्दांत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी निशाणा साधला. यांसह इतरही महत्त्वाच्या बातम्या पाहुयात 4 मिनिटं 24 हेडलाईन्समध्ये..
Published on: Aug 12, 2022 01:41 PM
Follow Us
Latest Videos
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...

