Video | 4 मिनिटं, 24 हेडलाईन, पाहा दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मांना अटक, कोर्टाकडून 28 जूनपर्यंत एनआयए कोठडी

1) मनसुख हिरेन हत्या प्रकरणात माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मांना अटक, 28 जूनपर्यंत एनआयए कोठडी

2) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, राजकीय वर्तुळात चर्चा

3) शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आल्यास राज्यात चमत्कार होईल, शिवसेना खासदार संजय राऊत यांचे वक्तव्य

4) ओबीसी समाजाचे आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन, नाशिकमध्ये आंदोलक रस्त्यावर, पोलिसांकडून धरपकड

5) उदयनराजेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाच जुलैपर्यंत अल्टिमेटम, मराठा समाजाच्या सहा मागण्या मान्य करण्याची मागणी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI