36 जिल्हे 72 बातम्या | दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच प्रविण दरेकर यांनी साताऱ्यात पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांसोबत जेवण केले.

36 जिल्हे 72 बातम्या | दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

1) कोल्हापुरातील पन्हाळा किल्ल्याची तटबंदी कोसळली, या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

2) पन्हाळगडाकडे जाणारे रस्तेसुद्धा खचले आहेत. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे .

3) पाटण तालुक्यातील शिरळमध्ये डोंगरकडा कोसळून चार घरांचं नुकसान झालंय. हा कडा कोसळल्यामुळे सत्तर ते 80 एकर जमीन वाहून गेली आहे.

4) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच प्रविण दरेकर यांनी साताऱ्यात पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांसोबत जेवण केले.

5) मुख्यमंत्री उद्या कोल्हापूर दौरा करणार आहेत. तर देवेंद्र फडणवीसदेखील कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI