36 जिल्हे 72 बातम्या | 16 October 2021

| Updated on: Oct 16, 2021 | 10:10 AM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जमवलेली माया, ऊघड केली, 9 दिवसांच्या धाडीचा दुसरा अंतिम रिपोर्ट येणं बाकी आहे, असं वक्तव्य भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलं आहे. 1000 कोटींचे बेनामी व्यवहार आहेत. 15 मोठे सहकारी, पत्नी मुलगा, बहिण यांच्या नावाखाली घोटाळा केला.  

Follow us on

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जमवलेली माया, ऊघड केली, 9 दिवसांच्या धाडीचा दुसरा अंतिम रिपोर्ट येणं बाकी आहे, असं वक्तव्य भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलं आहे. 1000 कोटींचे बेनामी व्यवहार आहेत. 15 मोठे सहकारी, पत्नी मुलगा, बहिण यांच्या नावाखाली घोटाळा केला.  सुनेत्रा पवार 2 डजन कंपन्यांमध्ये डायरेक्टर, 3 डजन कॅपन्यांमध्ये भागधारक मालक आहेत. बहिणी, मुलगा, यजमान त्यांचा मुलगा यांच्या नावेही बेनामी कंपन्या आहेत, असा आरोप सोमय्यांनी केला आहे.

हे आधी एक होल्डींग कंपनी तयार करतात, मग त्याच्या खाली कंपन्या या करतात. सरकारी मालमत्ता कवडीमोल दरात विकत घेतात. पवार कुटूंबियांसाठी राज्याची जमिन चमकणारी. जरंडेश्वर कंपनी यांचीच, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक यांचीच, पदाचा दुरूपयोग केला. उपमुखमंत्री स्वत:च स्वत:चा कारखाना विकत घेतात. यांचेच बिल्डर कंपन्या विकत घेतात. अजित पवार, पार्थ पवार, सुप्रिया सुळे,  शरद पवार, ऊद्धव ठाकरे इडी, सीबीआय हे बोंबाबोंम सुरु करणार.