36 जिल्हे 50 बातम्या | 14 November 2021
गडचिरोली नक्षलविरोधी पोलीस पथकाने चकमकीत माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडेला ठार केल्याची अधिकृत माहिती गडचिरोली पोलिसांनी दिलीये. चकमकीत नगरचा मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याची अधिकृत माहिती पोलिसांनी दिली. मिलिंद तेलतुंबडे माओवादी संघटनेच्या केंद्रीय सेंट्रल झोन कमिटीचा सदस्य होता.
गडचिरोली नक्षलविरोधी पोलीस पथकाने चकमकीत माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडेला ठार केल्याची अधिकृत माहिती गडचिरोली पोलिसांनी दिलीये. चकमकीत नगरचा मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याची अधिकृत माहिती पोलिसांनी दिली. मिलिंद तेलतुंबडे माओवादी संघटनेच्या केंद्रीय सेंट्रल झोन कमिटीचा सदस्य होता. महाराष्ट्र, छत्तीसगढ, तेलंगाना, आंध्र प्रदेश, ओदिशा इत्यादी 6 राज्यात तो सक्रिय नक्षलवादी होता. त्याच्यावर तब्बल 1 कोटी 20 लाख रुपयांचे बक्षीस होते.
Latest Videos
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'

