36 जिल्हे 50 बातम्या | 4 November 2021

36 जिल्हे 50 बातम्या | 4 November 2021

| Edited By: | Updated on: Nov 04, 2021 | 10:46 AM

आज दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपुजन असल्याने पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कार्नेशियन, गुलाब, ऑर्किड, गुलछडी, झेंडू अशा विविध पाना फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. या सजावटीसाठी जवळपास 2 टन फुलांचा वापर करण्यात आला असून ही सजावट बीड जिल्ह्यातील विठ्ठल भक्त करण पिंगळे यांनी केली आहे.