36 जिल्हे 50 बातम्या | 22 September 2021

36 जिल्हे 50 बातम्या | 22 September 2021

| Edited By: | Updated on: Sep 22, 2021 | 9:51 AM

आमदार फरांदे यांच्या ‘घरच्या आहेरा’मुळे नाशिकचे महापौर अडचणीत आले आहेत. आगामी नाशिक महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपातील अस्वस्थता समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच नाशिक शहरातील औषध फवारणीबाबत देखील आमदार फरांदे यांनी सूचना केल्या होत्या. त्यामुळे महापौरांबद्दल आमदार देवयानी फरांदे यांची नाराजी उघड झाली आहे.

नाशिकमधील भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी ‘लेटर बॉम्ब’ टाकला आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची विनंती फरांदेंनी सत्ताधारी भाजपला केली. आमदार फरांदे यांच्या ‘घरच्या आहेरा’मुळे नाशिकचे महापौर अडचणीत आले आहेत. आगामी नाशिक महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपातील अस्वस्थता समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच नाशिक शहरातील औषध फवारणीबाबत देखील आमदार फरांदे यांनी सूचना केल्या होत्या. त्यामुळे महापौरांबद्दल आमदार देवयानी फरांदे यांची नाराजी उघड झाली आहे.