36 जिल्हे 72 बातम्या | 8:30 AM | 1 June 2021. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने नाशिकमधील निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिकमधील दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी मिळाली आहे.