4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines

अमरावतीत आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या 10 शिवसैनिकांना एकदिवसाची पोलिस कोठडी. तर राज्यातील 1165 ग्रामपंचायतींची होणार निवडणूक.

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

Sep 27, 2022 | 8:47 AM

राज्यासह देशातील जनतेचं लक्ष हे शिवसेना कोणाची याकडे लागले आहे. याचा आज सर्वोच्च न्यायालयात निकाल लागण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेचे त्या 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई झाल्यास हे सरकार पडणार. राज्यात राष्ट्रपती लागवड अथवा मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयत पाटील यांनी म्हटलं आहे. NIA ने कारवाई करत आता सोलापूरमधून PFI च्या आणखी एकाला ताब्यात घेतलं. अमरावतीत आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या 10 शिवसैनिकांना एकदिवसाची पोलिस कोठडी. तर राज्यातील 1165 ग्रामपंचायतींची होणार निवडणूक.

 

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें