4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 15 October 2021
आज (15 ऑक्टोबर) विजयादशमीचा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राज्यात दसऱ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. बाजारपेठा फुलल्या आहेत. महाराष्ट्रात दसऱ्याला राजकीय दृष्ट्याही मोठं महत्त्व असते. आज, शिवसेनाचा दसरा मेळावाही पार पडणार आहे. तर नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून दसऱ्याच्या मुहूर्तावर शस्त्रपूजनही होणार आहे.
आज (15 ऑक्टोबर) विजयादशमीचा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राज्यात दसऱ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. बाजारपेठा फुलल्या आहेत. महाराष्ट्रात दसऱ्याला राजकीय दृष्ट्याही मोठं महत्त्व असते. आज, शिवसेनाचा दसरा मेळावाही पार पडणार आहे. तर नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून दसऱ्याच्या मुहूर्तावर शस्त्रपूजनही होणार आहे. तर, बीड येथील भगवान गडावर दसरा मेळावा पार पडणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या दसऱ्या मेळाव्यांकडे लागली आहे. या मेळाव्याला पंकजा मुंडे या संबोधित करणार आहेत. या मेळाव्याच्या तयारीबाबत पंकजा मुंडे यांनी टीव्ही9 मराठीशी खास संवाद साधला. दरवर्षी दसरा मेळावा आगळावेगळा असतो. हा मेळावा लोकांच्या आदेशावरून आणि आग्रहावरून होत असतो. यावेळचं स्वरूप किती सुंदर आणि देखणं आहे हे केवळ तिथे येणाऱ्या लोकांवर अवलंबून आहे. मला विश्वास आहे मेळावा आगळावेगळा असेल, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको

