
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 23 July 2021
रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यातील बिरवाडीपासून 14 किलोमिटवर एक दरड कोसळल्याची माहिती मिळतेय. या घटनेत तब्बल 30 घरे दबल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या घरामधील एकूण 72 लोक या कोसळलेल्या दरडीखाली दबले गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
महाडमध्ये दरड कोसळून 30 घरे मातीखाली दबल्याची माहिती मिळत आहे. महाड तालुक्यातील बिरवाडीपासून 14 km अतंरावर ही घटना घडली आहे. या घटनेत 30 घरे गाडली गेल्यामुळे यामध्ये एकूण 72 नागरिक बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. परंतु महाड शहरासह तालुक्यात विदारक परिस्थिती असून दुर्घटनेच्या ठिकाणचा संपर्क तुटला आहे. रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यातील बिरवाडीपासून 14 किलोमिटवर एक दरड कोसळल्याची माहिती मिळतेय. या घटनेत तब्बल 30 घरे दबल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या घरामधील एकूण 72 लोक या कोसळलेल्या दरडीखाली दबले गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
Published on: Jul 23, 2021 8:25 AM
सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली मोठी प्रार्थना, सरकारला मोठे यश..
Sonam Wangchuk : अखेर 26 दिवसांनी सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडलं, पंतप्रधान मोदींनी दिला मोठा शब्द
Kalyan Crime : मालमत्तेवर डोळा, शिक्षिकेचा काटा काढला; शेजाऱ्याचाच थंड डोक्याने खुनाचा कट
Maharashtra Weather Update : राज्यात धो धो पाऊस, नाशिक, पालघरमध्ये पावसाचा हाहाकार! पावसाचा जोर वाढणार..
Horoscope Today 24th July 2026 : या 2 राशींची काळजी आज कमी होणार, तुमची रास ही आहे का ? वाचा 12 राशींचं भविष्य
Related Video
वांगचुक यांनी उपोषण सोडलं, आता CJP काय निर्णय घेणार? दीपके म्हणाले...
मालमत्तेवर डोळा, शिक्षिकेचा काटा काढला; शेजाऱ्याचाच थंड डोक्याने कट
पंतप्रधांविरोधात CJP आंदोलकांची नारेबाजी, प्रियांकाची बहीण म्हणते...
सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..
सरकारने कोणत्या 3 अटी मान्य केल्यानंतर सोनम वांगचूक यांनी सोडलं उपोषण
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले