4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 4 October 2021

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 4 October 2021

| Edited By: | Updated on: Oct 04, 2021 | 7:45 AM

आर्यन खान हा शाहरुखचा मोठा मुलगा असून सुहाना आणि अबराम अशी इतर दोन मुलं त्यांना आहेत. त्यातला आर्यन खानला क्रूझवर ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय. त्याला दुपारनंतर आज कोर्टासमोर हजर केलं गेलं. नंतर त्याला एक दिवसाची कोठडीही सुनावण्यात आली.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी एक दिवसाची कोठवडी सुनावण्यात आलीय. त्यामुळे त्याची आजची रात्र ही पोलीस कोठडीत जाईल. याच पार्श्वभूमीवर अभिनेता सलमान खाननं रात्री शाहरुखच्या घरी भेट दिली. शाहरुख खानचा मन्नत (Mannat) नावाचा बंगला मुंबईतल्या बँडस्टँड भागात आहे. त्याच घरी भाईजाननं भेट दिलीय.

विशेष म्हणजे शाहरुख आणि सलमान यांच्यात फारसं जमून नसल्याच्या बातम्या अनेक वेळेस आलेल्या आहेत. पण भाईजानच्या आजच्या कृतीनं दोन्ही खान एकत्र आल्याचं दिसतंय. आर्यन खान हा शाहरुखचा मोठा मुलगा असून सुहाना आणि अबराम अशी इतर दोन मुलं त्यांना आहेत. त्यातला आर्यन खानला क्रूझवर ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय. त्याला दुपारनंतर आज कोर्टासमोर हजर केलं गेलं. नंतर त्याला एक दिवसाची कोठडीही सुनावण्यात आली.

Published on: Oct 04, 2021 07:45 AM