4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 11 June 2021

मुसळधार पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा तुंबई झालेली पाहायला मिळाली. याच पार्श्वभूमीवर राज्यासह देश विदेशातील घडामोडी, मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा 4 मिनिटे 24 हेडलाईन्स (4 Minutes 24 Headlines | 7 AM | 11 June 2021)

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस बरसला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा तुंबलेली पाहायला मिळाली. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले होते. तर राज्यातील अनेक  भागातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. याच पार्श्वभूमीवर राज्यासह देश विदेशातील घडामोडी, मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा 4 मिनिटे 24 हेडलाईन्स (4 Minutes 24 Headlines | 7 AM | 11 June 2021)