4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 18 October 2021
मुंबई लोकलबाबतही मोठा निर्णय अपेक्षीत आहे. कालच आरोग्य मंत्री टोपेंनी त्याचेही संकेत दिलेत. सध्या ज्यांचे दोन डोस पूर्ण झालेत, त्यांना प्रवासाची मुभा आहे. पण दिवाळीनंतर कदाचित यातही बदल होऊ शकतो, ज्यांचा एक डोस झालेला आहे त्यांनाही काही नियम अटींवर प्रवासाची परवानगी मिळेल अशी चर्चा आहे.
मुंबई लोकलबाबतही मोठा निर्णय अपेक्षीत आहे. कालच आरोग्य मंत्री टोपेंनी त्याचेही संकेत दिलेत. सध्या ज्यांचे दोन डोस पूर्ण झालेत, त्यांना प्रवासाची मुभा आहे. पण दिवाळीनंतर कदाचित यातही बदल होऊ शकतो, ज्यांचा एक डोस झालेला आहे त्यांनाही काही नियम अटींवर प्रवासाची परवानगी मिळेल अशी चर्चा आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे गेल्या काही दिवसात शाळा, महाविद्यालये, सिनेमा हॉल्स, नाट्यगृह खुली करण्यात आलीत.
बंद सभागृहातील 200 लोकांच्याच उपस्थितीची मर्यादाही हटवण्यात आलीय. त्याच पार्श्वभूमीवर लोकल प्रवासाचीही परवानगी द्या अशी मागणी होतेय आणि त्याबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जातेय. फक्त लोकलच नाही तर हॉटेल्स, मॉलमध्येही एक लस घेतलेल्यांना प्रवेश मिळण्याची चिन्हं आहेत. ह्या संदर्भातच आज मुख्यमंत्री टास्कफोर्सच्या तज्ञांची मतं जाणून घेतील आणि त्यानंतर निर्णय होईल.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?

