VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 10 August 2021
भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील चार दिवस दिल्लीत होते. चंद्रकांतदादा या दिल्ली भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार होते. यावेळी ते मनसे युतीबाबतही चर्चा करणार होते. पण चार दिवस दिल्लीत राहूनही त्यांची या दोन्ही नेत्यांशी भेट झाली नाही.
भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील चार दिवस दिल्लीत होते. चंद्रकांतदादा या दिल्ली भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार होते. यावेळी ते मनसे युतीबाबतही चर्चा करणार होते. पण चार दिवस दिल्लीत राहूनही त्यांची या दोन्ही नेत्यांशी भेट झाली नाही. त्यामुळे मनसेबाबत युतीचा निर्णयही लटकला असल्याचं सांगितलं जात आहे. चंद्रकांत पाटील यांनी दिल्लीत जाण्यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी मनसेच्या परप्रांतियांबाबतच्या भूमिकेवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी चंद्रकांतदादा दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत जाण्यापूर्वी त्यांनी मीडियाशी संवाद साधला होता.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश

