VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 26 January 2022

देशाचा 73 वा प्रजासत्ताक दिन देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. देशाची महती सांगणारे कार्यक्रम आयोजिते केला जात आहे. राजधानी दिल्लीतही विविध कार्यक्रमांची रेलचेल सध्या पहायला मिळतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नॅशनल वॉर मेरोरियर येथे गेले, तेव्हा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही संरक्षण दलांच्या प्रमुखांनी त्यांचे स्वागत केले.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 26, 2022 | 1:44 PM

देशाचा 73 वा प्रजासत्ताक दिन देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. देशाची महती सांगणारे कार्यक्रम आयोजिते केला जात आहे. राजधानी दिल्लीतही विविध कार्यक्रमांची रेलचेल सध्या पहायला मिळतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नॅशनल वॉर मेरोरियर येथे गेले, तेव्हा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही संरक्षण दलांच्या प्रमुखांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधानांनी विविध युद्ध आणि ऑपरेशनमध्ये शहीद झालेल्या सुमारे 26,000 जवानांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या कार्याला अभिवादन केलं. यानंतर पंतप्रधान मोदींनी व्हिजिटर बुकवर सही केली. त्यानंतर ते राजपथकडे रवाना झाले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें