VIDEO : Headline | 1 PM | संजय राऊतांना कावीळ झाल्यानं फक्त भाजप दिसते : प्रवीण दरेकर

राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार जास्त काळ टिकणार नसल्याचा दावा सातत्याने केला जातो. मात्र, हे सरकार पूर्ण 5 वर्षे टिकणार असून यात कुठलीही शंका नसल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.

राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार जास्त काळ टिकणार नसल्याचा दावा सातत्याने केला जातो. मात्र, हे सरकार पूर्ण 5 वर्षे टिकणार असून यात कुठलीही शंका नसल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. पुढे शरद पवार म्हणाले की, स्वबळावरून महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. प्रत्येकजण आप-आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न आहे. तिन्ही पक्षामध्ये उत्तम समन्वय आहे, यामुळे सरकार व्यवस्थित चालत आहे आणि पुढेही चालणार असल्याचे शरद पवार म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI