VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 9 AM | 11 November 2021
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा पेटल्याचं पाहायला मिळत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीला भाजपनं पाठिंबा जाहीर केलाय. अशावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या एका व्हिडीओचा दाखला देत भाजपवर जोरदार टीका केलीय.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा पेटल्याचं पाहायला मिळत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीला भाजपनं पाठिंबा जाहीर केलाय. अशावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या एका व्हिडीओचा दाखला देत भाजपवर जोरदार टीका केलीय. एसटी कर्मचारी आज ज्या मागण्या करत आहेत, त्या मागण्या घेऊन फडणवीस मुख्यमंत्री असताना मुनगंटीवार यांच्याकडे गेल्यावर त्यांना हाकलून देण्यात आलं होतं, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मुनगंटीवारांचा तो व्हिडीओ ट्विट केला आहे. या आरोपाला आता स्वत: सुधीर मुंनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलंय.
Follow Us
Latest Videos
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त

