36 जिल्हे 50 बातम्या | 36 Jilhe 50 News Podcast

संजय शिरसाट यांच्याकडून उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ ट्विट करून पुन्हा डिलिट करण्यात आलाय. शिरसाट यांनी महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख उद्धव ठाकरे असा उल्लेख आपल्या ट्विटमधून केला होता.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Aug 13, 2022 | 12:31 PM

संजय शिरसाट यांच्याकडून उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ ट्विट करून पुन्हा डिलिट करण्यात आलाय. शिरसाट यांनी महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख उद्धव ठाकरे असा उल्लेख आपल्या ट्विटमधून केला होता. तर उद्धव ठाकरेंबद्दलचा आदर शिरसाट यांनी व्यक्त केल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. दुसरीकडे शिवसेनाभवनसंदर्भातल्या वादानंतर उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलंय. प्रतिभवन उभारण्याचा आमचा कोणताही प्रयत्न नाही, तर मध्यवर्ती कार्यालय उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे असं सामंतांनी म्हटलंय. सदा सरवणकर यांनी प्रति शिवसेनाभवन उभारणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. यांसह 36 जिल्ह्यांतील 50 बातम्यांचा आढावा घेऊयात..

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें