वाढदिवशी धुरळा, दोन-चार नाही, एकाच वेळी 550 केक कापले, मुंबईतील व्हिडीओ व्हायरल
सध्याच्या जगात कोण काय करेल याचा काहीही नेम नसतो. मुंबईच्या कांदिवली येथे एक-दोन नाही तर तब्बल 550 केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. 550 केक कापण्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबई : सध्याच्या जगात कोण काय करेल याचा काहीही नेम नसतो. मुंबईच्या कांदिवली येथे एक-दोन नाही तर तब्बल 550 केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. 550 केक कापण्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.मुंबईतील कांदिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ एका व्यक्तीने एकाच वेळी 550 केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. 550 केक एकत्र कापणाऱ्या व्यक्तीचे नाव सूर्य रतुरी आहे. त्यांचा वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी 550 केक कापून आपला वाढदिवस साजरा केला, आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Published on: Oct 13, 2021 11:58 AM
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

