Marathi News Videos 8 important suggestions from the Union Ministry of Health to Maharashtra on the increasing cases of omicron pm called meeting

ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेत पंतप्रधान मोदींनी उद्या बोलावली महत्त्वाची बैठक
ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेत पंतप्रधान मोदींनी उद्या बोलावली महत्त्वाची बैठक आहे.
कोरोनानंतर आता देशामध्ये ओमिक्रॉनने (Omicron) पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना काही निर्देश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण (Union Ministry of Health) यांनी राज्य सरकारांना एक पत्र लिहून इशारा दिला आहे आणि महत्वाची माहीती देखील सांगितली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार ओमिक्रॉन डेल्टापेक्षा तीनपट जास्त संसर्गजन्य आहे. याच पार्श्वभूमीवर ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेत पंतप्रधान मोदींनी उद्या बोलावली महत्त्वाची बैठक आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पाकिस्तानविरुद्ध हरमनप्रीत रचणार इतिहास, नाणेफेकीला येताच रचणार विक्रम
पुण्याच्या सणसवाडीत धक्कादायक घटना, इसमाने रागाने स्वत:चे मनगट तोडले
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडीच्या कोणत्या थरात सहभागी व्हायला आवडेल, पहा गौतमी काय म्हणाली?
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
सोलापूरच्या माढ्यातील सीना नदीच्या पात्रात मराठा आंदोलक आक्रमक
पुण्यात बाळकृष्णाचा जन्मोत्सव साजरा
नांदेडमध्ये मराठाच्या रॅली शिवसेना शिंदे गटाच्या दोन आमदाराविरोधात तरुणांकडून घोषणाबाजी
करमाळयात सकल मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रस्ता रोको आंदोलन सुरू
सोलापुरातील गणेश मूर्तीला परदेशातून मोठी मागणी