
Omicron | दिवसभरात महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 8 नवे रुग्ण सापडले
राज्यात आज दिवसभरात 8 जणांचा ओमिक्रॉन (Omicrom) अहवाल पॉझिटिव्ह आलाय. 8 रुग्णांपैकी 7 जण मुंबई (Mumbai)तर एक रुग्ण वसई-विरार(Vasai-Virar)मधला असल्याचं समजतंय.
मुंबई : राज्याची चिंता वाढवणारी बातमी आहे. राज्यात आज दिवसभरात 8 जणांचा ओमिक्रॉन (Omicrom) अहवाल पॉझिटिव्ह आलाय. 8 रुग्णांपैकी 7 जण मुंबई (Mumbai)तर एक रुग्ण वसई-विरार(Vasai-Virar)मधला असल्याचं समजतंय. एकूण रुग्णांमध्ये 3 महिला आणि 5 पुरुषांचा समावेश आहे.
रुग्णसंख्येत पडतेय भर
राज्यात ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या वाढत चाललीय. आकडा एकूण २८वर पोहोचलाय. काल सापडलेल्या रुग्णांच्या अपडेटनुसार, ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांपैकी 9 जणांची आरटीपीसीआर (RTPCR)चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली होती. आतापर्यंत राज्यात ओमिक्रॉनचे मुंबईत 7, पिंपरी-चिंचवडमध्ये 10, पुणे महापालिका हद्दीत 2, कल्याण-डोंबिवलीत 1, वसई-विरारमध्ये 1, नागपूर 1 आणि लातूरमध्ये 1 रुग्ण आढळून आला.
Related Video
'मैं वापस आऊंगा' कल्ट सिनेमा, पण फाळणीवरील हे ७ चित्रपट पाहीले का?
IND vs IRE: टी20 मालिका गमावल्यानंतर श्रेयस अय्यर वैतागला, म्हणाला...
इंडिया वर्ल्ड कपमधून आऊट, ऑस्ट्रेलिया सलग पाचव्या विजयासह अंतिम फेरीत
दुबळ्या आयर्लंडकडून टीम इंडियाला व्हाईटवॉश, मालिका 2-0 ने गमावली
'ईठा'ला आता विठाबाई नारायणगांवकर यांच्या मुलांचा विरोध, म्हणाले की....
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,