कोव्हिशिल्डचे 9 लाख डोस आज राज्यात येणार, 45 वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोस मिळणार

कोव्हिशिल्डचे 9 लाख डोस आज राज्यात येणार असून महाराष्ट्रातील 45 वर्ष वयोगटावरील नागरिकांना दुसरा डोस मिळणार आहे

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 7:55 AM, 4 May 2021