Marathi News Videos A 10 foot hole fell in a house due to heavy rains in Waghadi area of Yavatmal district

पावसाचा हाहाकार; पुरामुळे पडलेल्या खड्ड्यात पडले संपूर्ण परिवार, शेजाऱ्यां वाचवले
येथे पडलेल्या मुसळधार पावसामुळे महागावला पुरानं वेढल्याची तर येथे हवाई दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात करण्यात आल. यावेळी येथे १०० एक लोकांची सुटका करण्यासाठी आली.
यवतमाळ, 23 जुलै 2023 | यवतमाळ जिल्ह्यात पावसाने हाहाकार केला आहे. येथे पडलेल्या मुसळधार पावसामुळे महागावला पुरानं वेढल्याची तर येथे हवाई दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात करण्यात आल. यावेळी येथे १०० एक लोकांची सुटका करण्यासाठी आली. तर SDRF च्या बोटीमधूनही पूरग्रस्तांना बाहेर काढण्यात आलं होतं. यादरम्यान येथील वाघाडी परिसरात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. येथे मुसळधार पडलेल्या पावसामुळे परिसर आणि संपूर्ण वस्ती पुराच्या पाण्याखाली होत. पुरामुळे इथल्या एका घरात 10 फुटाचा खड्डा पडला आहे. तर या खड्ड्यात संपूर्ण परिवारातील लोक आत गेले होते. पण शेजारच्या लोकांनी त्यांना वाचवले.
Published on: Jul 23, 2023 11:32 AM
Related Video
PhonePe वापरकर्त्यांना भुर्दंड! कंपनी दर 3 महिन्यांनी शुल्क आकारणार...
चिकन नेक मार्गे चाल करुन येण्याचा प्लान चीन-बांग्लादेशने विसरुन जावा
फादर्स डे निमित्त वडिलांना द्या 'या' खास भेटवस्तू,
मोठी बातमी! ठाकरेंचा सातवा खासदारही फुटला? थेट मंत्रिपदाची मागणी?
किआ कार खरेदी महागणार; 1 जुलैपासून सोनेट, सेल्टॉससह सर्व गाड्यांच्या..
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण... ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक....
रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले