
Ambernath मध्ये गच्चीवरुन पडून 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू
धुळवडीला (Holi 2022) मित्रांनी रंग लावू नये, म्हणून इमारतीच्या गच्चीत जाऊन लपलेल्या तरुणाचा घात झाला. गच्चीतून पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरामध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे.
अंबरनाथ : धुळवडीला (Holi 2022) मित्रांनी रंग लावू नये, म्हणून इमारतीच्या गच्चीत जाऊन लपलेल्या तरुणाचा घात झाला. गच्चीतून पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरामध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. 26 वर्षीय सुरज मोरे या तरुणाला प्राण गमवावे लागले. शिवाजीनगर परिसरात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे ऐन सणाच्या दिवशी मोरे कुटुंबियांवर मात्र मोठा आघात झाला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अंबरनाथच्या शिवाजीनगर भागातील मधल्या आळीत सुरज मोरे हा 26 वर्षीय तरुण वास्तव्याला होता. धुळवडीच्या दिवशी सुरज हा त्याचा भाऊ तुषार मोरे याच्यासह दुपारी 1 वाजताच्या सुमारास अविनाश पाटील या मित्राला भेटण्यासाठी गेले होते.
आरोपींच्या नावांचा उल्लेखच नाही, दिल्लीतील आंदोलकांवरील 10 गुन्हे किती गंभीर?
वापीत पुराने हाहाकार, मुंबईच्या पूजा पाटील यांचे कुटुंब अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू करण्याची मागणी
ही तर शुद्ध डिक्टेटरशिप आहे, संजय राऊत सरकारवर संतापले, नेमके प्रकरण काय ?
पालघरला मुसळधार पावसाचा अलर्ट, या दोन तालुक्यामधील शाळा बंद; जिल्हा प्रशासनाची घोषणा
शेतकरी नेते गुरनाम सिंग चढूनी उद्या जंतर-मंतरवर जाणार, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा
Related Video
फॅमिली कार खरेदी करायचीये? दिवाळीत येताहेत 'या' 4 शक्तिशाली 7-सीटर SUV
टॅनिंग दूर करण्यासाठी वापरा मुलतानी माती आणि टोमॅटोचा फेस पॅक
वापीत पुराने हाहाकार, मुंबईच्या पूजा पाटील यांचे कुटुंब अडकले
आरोपींच्या नावांचा उल्लेखच नाही, आंदोलकांवरील 10 गुन्हे किती गंभीर?
पासवर्ड विसरलात, नो टेन्शन, आता गुगलच्या नव्या सेल्फी video ने लॉग इन
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले