कॅफेत घडतंय तरी काय? 15 कॅफेवर पोलिसांच्या धाडी अन् ‘त्या’ जणांवर कारवाई; कुठं घडला प्रकार?

VIDEO | पोलिसांकडून तब्बल 15 कॅफेवर धाडी तर यावेळी अश्लील चाळे करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांवर कारवाई

कॅफेत घडतंय तरी काय? 15 कॅफेवर पोलिसांच्या धाडी अन् 'त्या' जणांवर कारवाई; कुठं घडला प्रकार?
| Updated on: Mar 03, 2023 | 9:37 AM

बुलढाणा : बुलढाणा शहरातील विविध कॅफेमध्ये बंद दाराची सुविधा देण्यात येत असल्याने काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून त्या कॅफेचा गैरवापर मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, सकल मराठा समाजाकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले होते. बुलढाणा शहरातील काही कॅफेमध्ये बंद दाराच्या कॅबिनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या बंद दाराच्या कॅबिनचा काही महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी गैरफायदा घेत असल्याची तक्रार सकल मराठा समाजाकडून करण्यात आली होती. त्यानंतर बुलढाणा शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाई करण्यात आली. यामध्ये बुलढाण्यातील तब्बल 15 कॅफेवर धाडी टाकण्यात आल्या आहेत तर यावेळी अश्लील चाळे करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांवर कारवाईदेखील करण्यात आली आहे.

Follow us
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.